पत्नी अन् मुलांचा जड अंतकरणाने निरोप, बाळू धानोरकर अनंतात विलीन
1164 views
चंद्रपूर चे व्हिडिओ सबस्क्राईब कराकॉंग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांचं 30 मे रोजी निधन झालं. वरोरा येथे बाळू धानोरकरांवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. नेते, कार्यकर्ते, कुटुंबियांनी जड अंतरकरणाने बाळू धानोरकरांना अखेरचा निरोप दिला.