माझा हिरा गेला, असं म्हणत धानोरकरांच्या आई धाय मोकलून रडल्या
1150 views
चंद्रपूर चे व्हिडिओ सबस्क्राईब कराकॉंग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांचं 30 मे रोजी निधन झालं. वरोरा येथे बाळू धानोरकरांवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. लेकाच्या अंत्ययांत्रेत आईच्या अश्रूचा बांध फुटला. वत्सलाताईंना दुःख अनावर झालं. माझा हिरा गेला, असं म्हणत धानोरकरांच्या आई धाय मोकलून रडल्या.