ओबीसी समाजात असा नेता होणार नाही; जावयाच्या निधनाने सासऱ्यांचा हुंदका दाटला
1044 views
चंद्रपूर चे व्हिडिओ सबस्क्राईब कराकॉंग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांचं आज 30 मे रोजी निधन झालं. बाळू धानोरकर यांच्याबद्दल बोलताना सासऱ्यांचा हुंदका दाटला. जावई प्रेमळ, सुसंस्कृत होते; ओबीसी समाजात असा नेता होणार नाही, असं ते म्हणाले.