प्रियांका चोप्राचा सिटाडेल पाहण्यासाठी सेलिब्रिटींची खास उपस्थिती
मनोरंजन चे व्हिडिओ सबस्क्राईब करा
प्रियांका चोप्राची 'सिटाडेल' ही वेब सिरीज ओटीटीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'सिटाडेल'साठी प्रियांका चोप्रा सिंड्रेलाचा लूकमध्ये दिसली. सिटाडेल पाहण्यासाठी सेलिब्रिटींनी खास उपस्थिती लावली.