सुंदर आरास, मोदक प्रेम; गणेशोत्सवानिमित्त अभिजीत सुखदाशी गप्पा
राज्यभरात गणेश उत्सव मोठ्या आनंदात साजरा केला जातोय.अभिनेते अभिजीत खांडेकर आणि अभिनेत्री सुखदा खांडकेकर यांच्या घरी बाप्पा विराजमान झाले.बाप्पासाठी छानशी आरास खांडकेकर कुटुंबियांनी केली आहे.यावेळी सुखदाने अभिजीत यांना आवडणाऱ्या मोदकाबाबत किस्सा सांगितलाय.
Curated by Shantanu Kulkarni|TimesXP Maharashtra|19 Sept 2023