नाटकाच्या मध्यांतरात अर्धांगवायूचा झटका, रंगकर्मीनं सांगितली आदेश बांदेकरांनी केलेल्या मदतची आठवण
मनोरंजन चे व्हिडिओ सबस्क्राईब करा
सोलापूर मुंबई प्रवासात ट्रेनमधे आदेश बांदेकर यांची एका रंगकर्मीसोबत अचानक भेट झाली.गुरू वठारे असं या रंगकर्मीचं नाव असून ते सोलापुरातील नाट्यव्यवस्थापक आहेत.रंगभूमी दिनानिमित्त अचानक झालेली ही भेट अविस्मरणीय असल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या.तसंच गुरु वठारे यांनी आदेश बांदेकरांनी त्यांना केलेल्या मदतीची आठवण सांगितली.