वडिलांच्या निधनानं अंकिता लोखंडेवर कोसळला दुःखाचा डोंगर
मनोरंजन चे व्हिडिओ सबस्क्राईब करा
अभिनेत्री अंकिता लोखंडे हिचे वडील शशिकांत लोखंडे यांचं १२ ऑगस्ट रोजी निधन झालं.गेल्या अनेक दिवसांपासून अंकिताचे वडिल आजारी होते.वडिलांना अखेरचा निरोप देताना अभिनेत्रीला अश्रू अनावर झाले.