'आदिपुरुष'चा फर्स्ट डे, फर्स्ट शो पाहून काय म्हणाले प्रेक्षक?
1371 views
मनोरंजन चे व्हिडिओ सबस्क्राईब कराबहुचर्चित आदिपुरुष सिनेमा नुकताच रिलीझ झाला आहे.दिग्दर्शक ओम राऊत यानं हा चित्रपटाचं दिग्दर्शन केलंय.तर प्रभास, क्रिती सेनन, सैफ अली खान या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत.