मटाने आई-वडील म्हणून डोक्यावर हात ठेवला अभिनेत्री आदिती सारंगधर
मनोरंजन चे व्हिडिओ सबस्क्राईब करा
मटा सन्मान २०२४ निमित्त अभिनेत्री आदिती सारंगधरने रेड कार्पेटवर हजेरी लावली होती. तेव्हा तिने इंडस्ट्रीमधील महिलांच्या अडचणी आणि मॅटर्निटी लिव्हबद्दल भाष्य केलं. पाहा संपूर्ण मुलाखत