अमृता फडणवीसांसोबत सेल्फीसाठी गर्दी, लेकीसह जामनगरहून परतल्या
2445 views
मनोरंजन चे व्हिडिओ सबस्क्राईब कराउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी अनंत- राधिकाच्या प्री वेडिंगला हजेरी लावली.यावेळी अमृता यांच्यासोबत लेक दिविजा देखील सोबत होती.फडणवीस माय लेकींनी ग्लॅमरस अंदाजात सगळ्याचं लक्ष वेधलं.यावेळी अमृता फडणवीस यांच्यासोबत सेल्फीसाठी गराडा घातला.