श्रेया अप्पी अन् भाऊ अर्जुन, अप्पी आमची कलेक्टरच्या टीमला पोट धरून हसवलं
2168 views
मनोरंजन चे व्हिडिओ सबस्क्राईब करा
लाईक करा
शेअर कॉमेंट
शेअर
झी मराठीवरील मालिका अप्पी आमची कलेक्टरची टीम थुकरटवाडीत आली आहे. यावेळी श्रेया बुगडेनं अप्पी तर भाऊ कदम यांनी अर्जुनची भूमिका साकारली. या मालिकेचं स्पूफ पाहून मालिकेची टीम पोट धरून हसत होती. थुकरवाडीतील अप्पी अन् टीमनं कशी धम्माल उडवून दिलीये ते पाहुया...
entertainmentTimesXP MarathiUpdated: 10 Jun 2023, 4:44 pm