करोनाचा धोका असतानाही काही नागरिक लॉकडाऊनच्या नियमांचा भंग करून घराबाहेर पडत आहेत. पोलिसांकडूनही जनजागृती करण्यात येते. आता यात कलाकारांनीही जनजागृतीची मोहिम हाती घेतली आहे. अमरावती महानगरपालिकेनं कलाकारांची मदत घेऊन एक व्हिडिओ तयार केला आहे.
entertainmentTimesXP MarathiUpdated: 16 Mar 2023, 5:56 pm