मेरेसे पंगा मत ले बेटा... भारत गणेशपुरेंच्या नातवाचा कॉमेडी अंदाज
3240 views
मनोरंजन चे व्हिडिओ सबस्क्राईब करा
लाईक करा
शेअर कॉमेंट
शेअर
झी मराठीच्या चला हवा येऊ द्या कार्यक्रमात लहान तोंडी मोठा घास हे पर्व सुरु झालंय. आणि या कार्यक्रमात बच्चे कंपनी प्रेक्षकांना चांगलीच हसवताना दिसतेय. हे छोटे कलााकार कॉमेडीच्या मंचावर धुमाकूळ घालतायत. छोटा पॅकेट बडा धमाका असणारा भारत गणेशपुरेंचा नातू सगळ्यांचं मनोरंजन करतोय. पाहा या चिमुकल्यांच्या कॉमेडीची झलक...
entertainmentTimesXP MarathiUpdated: 20 May 2023, 5:23 pm