अभिनयाचा 'सम्राट' अशोक
2407 views
मनोरंजन चे व्हिडिओ सबस्क्राईब करानाटक, चित्रपट आणि मालिका या तिन्ही माध्यमातून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे अशोक सराफ यांचा आज वाढदिवस पडद्यावरील निरनिराळ्या व्यक्तिरेखा त्यांनी जिवंत केल्या. अशोक सराफ यांच्या काही गाजलेल्या भूमिकांवर एक नजर...