काजोल, राणी मुखर्जीसह जया बच्चन दुर्गा मातेच्या दर्शनाला
1890 views
मनोरंजन चे व्हिडिओ सबस्क्राईब करानॉर्थ बॉम्बे सार्वजनिक दुर्गा पूजा मंडळात दुर्गा मातेच्या दर्शनाला सेलिब्रिटींनी हजेरी लावली.यावेळी अभिनेत्री काजोल तसंच राणी मुखर्जी देवीची मनोभावे पूजा केली.तसंच अभिनेत्री जया बच्चन आणि अभिनते जॅकी श्रॉफ यांनी देखील हजेरी लावली.एकंदरच बॉलिवूड सेलिब्रिटी दुर्गा मातेच्या भक्तीत तल्लीन झाल्याचं दिसलं.