मुलगी जन्मापासून बेघरच असते का? ; दिव्या पुगावकरने पत्रातून मांडली घटस्फोट घेऊ पाहणाऱ्या तरुणीची व्यथा
2005 views
मनोरंजन चे व्हिडिओ सबस्क्राईब करास्टार प्रवाहवर ८ मे पासून सुरु होणाऱ्या मन धागा धागा मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मन धागा धागा जोडते नवा ही मालिका घटस्फोट या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर भाष्य करणार आहे. अभिनेत्री दिव्या पुगावकर या मालिकेत आनंदी ही व्यक्तिरेखा साकारणार आहे. घटस्फोटित महिलांकडे लोकांचा पहाण्याचा दृष्टीकोन नेहमीच वेगळा असतो. आनंदीही त्यापैकीच एक.आई-बाबांसमोर व्यक्त तर व्हायचंय आणि त्यासाठीच आनंदीने पत्रातून आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली.