'हनिमून', पाऊस, गाणी अन् बरंच काही.... अमृता सुभाषसोबत मनमोकळ्या गप्पा
1845 views
मनोरंजन चे व्हिडिओ सबस्क्राईब कराअमृता सुभाष आणि संदेश कुलकर्णी यांचं पुनश्च हनिमून हे नाटक सध्या चांगलंच गाजतंय. सध्यस्थिती सांगणारी एका जोडप्याची गोष्ट या नाटकातून सांगण्यात आलीये. या नाटकाच्या निमित्तानं अभिनेत्री अमृता सुभाषशी संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधी सोनाली देशपांडे यांनी....