सोलापुरातील शाहरुखच्या फॅन्सकडून जवान सिनेमा पाहण्यासाठी संपूर्ण थिएटर बुक
1917 views
मनोरंजन चे व्हिडिओ सबस्क्राईब करासोलापुरातील शाहरुख खानच्या चाहत्यांनी जवान सिनेमा पाहण्यासाठी संपूर्ण थिएटर बुक केले होते. फर्स्ट डे फर्स्ट शो ची ४८० तिकिटे या चाहत्यांनी खरेदी केली होती. सिनेमाला जाताना शाहरुखच्या चाहत्यांनी दानधर्म करत थिएटर गाठलं. सोलापूर शहरातील विविध ठिकाणी असलेल्या गोरगरीब नागरिकांना ही पाकीटे देण्यात आली. एसआरके युनिव्हर्सल तर्फे रईस,जवान,पठाण हे चित्रपट देखील संपूर्ण थिएटर बुक करून पाहिले होते.