शेवटी ऑडिशन दिलं, नॅशनल अवॉर्ड मिळालं; जीवनाची कस्तुरी सापडली
2743 views
मनोरंजन चे व्हिडिओ सबस्क्राईब करा
लाईक करा
शेअर कॉमेंट
शेअर
राष्ट्रीय पुरस्कार विजेता कस्तुरी हा चित्रपट ८ डिसेंबर रोजी चित्रपटगृहात भेटीला येत आहे. यानिमित्ताने समर्थ सोनावणे , श्रवण उपलकर या दोन कलाकारांसोबत संवाद साधला. कस्तुरीसाठी घेतलेली मेहनत या कलाकारांनी सांगितलं.
entertainmentTimesXP MarathiUpdated: 6 Dec 2023, 9:06 am