चित्रपटगृहाबाहेर ढोल ताशांचा गजर, 'जवान'च्या शो पूर्वी चाहत्यांचा जल्लोष
मनोरंजन चे व्हिडिओ सबस्क्राईब करा
अभिनेता शाहरुख खानचा जवान चित्रपट सर्वत्र प्रदर्शित झाला.शाहरुखच्या फॅनचा उत्साह शिगेला पोहोचल्याचं पाहायला मिळालं.चित्रपटगृहाबाहेर चाहत्यांनी फॅन्सनी ढोल ताशाच्या गजरात चित्रपटाचं स्वागत केलं.फर्स्ट डे, फर्स्ट शो पूर्वीच चाहत्यांनी जल्लोष केला.