वायुसेना दिनानिमित्त 'तेजस'चा ट्रेलर लॉन्च, कंगनानं केलं खास आवाहन
1427 views
मनोरंजन चे व्हिडिओ सबस्क्राईब कराअभिनेत्री कंगना रणौत मुंबई एअरपोर्टवर स्पॉट झाली.८ ऑक्टोबर वायु सेना दिनानिमित्त कंगनाच्या तेजस चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च केला.तेजसचा ट्रेलर पाहण्याचं आवाहन कंगनानं केलं आहे.