प्रेक्षकांना कसा वाटला कंगनाचा 'तेजस'?
मनोरंजन चे व्हिडिओ सबस्क्राईब करा
अभिनेत्री कंगना रणौत हिचा ‘तेजस’ सिनेमात नुकताच प्रदर्शित झाला.कंगनाचा लूक, सिनेमाची पहिली झलक, विषय यामुळं सिनेमाकडून प्रेक्षकांच्या अपेक्षा उंचावल्या होत्या.लेखक-दिग्दर्शक सर्वेश मेवरा यांनी हा सिनेमा दिग्दर्शित केला आहे.‘तेजस’ चित्रपटात तेजस गिल या लढाऊ वैमानिकाची भूमिका कंगनानं साकारली आहे