अभिनेता कार्तिक आर्यनचा सत्यप्रेम की कथा चित्रपट रिलीज झाला. चित्रपटाच्या यशासाठी प्रार्थना करण्यासाठी कार्तिक आर्यन सिद्धीविनायक मंदिरात पोहोचला. कार्तिक आर्यननं श्रीसिद्धीविनायकाचं दर्शन घेतलं. यावेळी सेल्फीसाठी चाहत्यांनी कार्तिक आर्यनला गराडा घातल्याचं पाहायला मिळालं.
entertainmentTimesXP MarathiUpdated: 30 Jun 2023, 2:59 pm