Tap to unmute
Speed
0.5 X
0.75 X
1 X
1.25 X
1.5 X
2 X
सिनेमा बनवणारे लोक पक्षात मग त्यांनी तुमच्यावर सिनेमा का नाही? राज ठाकरेंचं मिश्कील उत्तर
मनोरंजन चे व्हिडिओ सबस्क्राईब करा
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी खुपते तिथे गुप्ते कार्यक्रमाला हजेरी लावली.यावेळी राज ठाकरेंनी सोशल मिडीयावरील काही प्रश्नांना उत्तर दिली.तसंच अवधूत गुप्ते यांनीही झेंडा चित्रपटावेळीची आठवण सांगितली.