पंचक सिनेमाच्या ग्रँड प्रिमिअर, माधुरीची कुटुंबासह हजेरी
1383 views
मनोरंजन चे व्हिडिओ सबस्क्राईब करामाधुरी दीक्षित आणि श्रीराम नेने यांची निर्मिती असणारा पंचक सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.पंचक सिनेमाचा ग्रँड प्रिमिअर नुकताच पार पडला.या प्रिमिअरला पती आणि मुलांसह माधुरी दीक्षित यांनी हजेरी लावली.माधुरी दीक्षित यांनी ग्लॅमरस लूकनं साऱ्यांचं लक्ष वेधलं.हा चित्रपट ५ जानेवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.