मकरंद देशपांडे यांना मुलाखती दरम्यान का झालं हसू अनावर?
1203 views
मनोरंजन चे व्हिडिओ सबस्क्राईब करादगडी चाळ या चित्रपटाच्या यशानंतर दगडी चाळ २ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. यानिमित्तानं अभिनेता अंकुश चौधरी, अभिनेत्री पूजा सावंत, अरुण गवळींच्या भूमिकेत असलेल अभिनेते मकरंद देशपांडे आणि सिनेमाचे दिग्दर्शक चंद्रकांत कणसे यांच्याशी संवाद साधलाय आमची प्रतिनिधी कोमल आचरेकर हिनं....