नाळ चित्रपटाचा भाग २ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. यानिमित्ताने महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनने निर्माते नागराज मंजुळे आणि अभिनेता जितेंद्र जोशीसोबत गप्पा मारल्या. नागराज मंजुळे आणि जितेंद्र जोशीनी आईचं कौतुक केलं.
entertainmentTimesXP MarathiUpdated: 8 Nov 2023, 5:08 pm