अंनत अंबानीच्या प्रेवेडिंगसाठी खेळाडू जामनगरमध्ये हजेरी
1236 views
मनोरंजन चे व्हिडिओ सबस्क्राईब करामुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी लवकरच विवाह बंधनात अडकणार आहे.जामनगरमध्ये तीन दिवसीय प्री वेडिंग कार्यक्रम पार पडत आहेतयया कार्यक्रमासाठी अनेक खेळाडू जामनगरमध्ये दाखल झाले.सचिन तेंडुलकर, महेंद्रसिंग धोनी, सूर्यकुमार यादव यांच्यासह अनेक खेळाडू जामनगरमध्ये पोहोचले.