मुठा नदीच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष का? पुणेकरांचा सवाल
1126 views
मनोरंजन चे व्हिडिओ सबस्क्राईब करापुणे महानगरपालिकेपासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या मुठा नदी प्रचंड प्रमाणात घाण झाली आहे.या नदीत ड्रेनेज व हॉस्पिटलमधील दूषित पाणी मोठ्या प्रमाणात येत आहे.मुठा नदीतील पाणी प्रचंड प्रमाणात दूषित होऊन वातावरण व नदीच्या परिसरात दुर्गंधी पसरली आहे.या जल प्रदूषणामुळे नदीच्या परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.तात्काळ नदी स्वछ करण्यात आली नाही तर पुणे महानगरपालिका आयुक्तांना नदीतील पाणी भेट देण्याच्या इशारा देण्यात आलाय.