वाढदिवसानिमित्त राम चरण कुटुंबासोबत तिरुपती बालाजीच्या दर्शनाला
1673 views
मनोरंजन चे व्हिडिओ सबस्क्राईब कराअभिनेता राम चरण आज (२७ मार्च) त्याचा ३९वा वाढदिवस साजरा करत आहे.राम चरण यांनी वाढदिवसाची सुरुवात देवाच्या दर्शनाने केली आहे.राम चरण यांनं पत्नी उपासना कामिनेनी आणि मुलगी क्लिन कारा कोनिडेलासह तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठी पोहोचला.यावेळी राम चरण याला पाहण्यासाठी चाहत्यांनी गर्दी केली होती.