आलियाच्या खांद्यावर हात टाकून रणबीरनं फोटोसाठी दिली पोज
1978 views
मनोरंजन चे व्हिडिओ सबस्क्राईब कराआलिया भट्ट आणि रणबीर कपूर मुंबई एअरपोर्टवर स्पॉट झाले. यावेळी दोघांनी पापाराझींनी फोटोसाठी पोज दिली. मात्र कार जवळ कॅमेरा जाताच आलियानं कॅमेऱ्यावर हात ठेवला. मुलगी राहा हिचे फोटो, व्हिडिओ काढले जाऊ नयेत यासाठी आलिया काळजी घेताना दिसते.