एअरपोर्टवर येताच रणवीर दीपिकावर शुभेच्छांचा वर्षाव
मनोरंजन चे व्हिडिओ सबस्क्राईब करा
अभिनेत्री दीपिका पदुकोण सप्टेंबरमध्ये आई होणार आहे.रणवीर दीपिकानं आज (२९ फेब्रुवारी) सगळ्यांना सोशल मीडियावरून ही गोड बातमी दिली.रणवीर दीपिका एअरपोर्टवर येताच फोटोग्राफर्संनी दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव केला.रणवीर दीपिका अनंत अंबानीच्या प्री वेडिंग सेलिब्रेशनसाठी जामनगरला रवाना झाले.