एअरपोर्टवर येताच रणवीर दीपिकावर शुभेच्छांचा वर्षाव
1363 views
मनोरंजन चे व्हिडिओ सबस्क्राईब कराअभिनेत्री दीपिका पदुकोण सप्टेंबरमध्ये आई होणार आहे.रणवीर दीपिकानं आज (२९ फेब्रुवारी) सगळ्यांना सोशल मीडियावरून ही गोड बातमी दिली.रणवीर दीपिका एअरपोर्टवर येताच फोटोग्राफर्संनी दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव केला.रणवीर दीपिका अनंत अंबानीच्या प्री वेडिंग सेलिब्रेशनसाठी जामनगरला रवाना झाले.