सारेगमपच्या मंचावर आनंद शिंदेंची हजेरी, लिटील चॅम्पससोबत गायली दमदार गाणी
मनोरंजन चे व्हिडिओ सबस्क्राईब करा
सारेगमप लिटील चॅम्पसच्या मंचावर गायक आनंद शिंदे यांनी हजेरी लावली.आनंद शिंदे यांच्या पहाडी आवाजानं सारेगमपचा मंच दुमदुमला.लिटील चॅम्पससोबत आनंद शिंदे यांनी गाणी गायली.या बालकलाकारांना आनंद शिंदेंनी मार्गदर्शन देखील केलं.पाहुया या भागात नेमकं काय पाहायला मिळणार