मी भारावून गेलो होतो; अमिताभ बच्चन यांच्याकडून सचिन खेडेकरांचं कौतुक झालं तेव्हाचा खास किस्सा
1342 views
entertainment चे व्हिडिओ सबस्क्राईब करा'कोण होणार करोडपती'चं नवं पर्व येत आहे. सचिन खेडेकर यांच्याकडेच सुत्रसंचलनाची धुरा असणार आहे. यंदाच्या पर्वात विजेत्याला स्पर्धकाला दोन कोटी रुपये जिंकण्याची संधी मिळणार आहे. 'कोण होणार करोडपती' सोनी मराठी वाहिनीवर रात्री ९ वाजता प्रेक्षकांना पाहता येणार आहे. मनोरंजनाबरोबरच ज्ञानार्जन हे वैशिष्ट्य असणार्या या कार्यक्रमात ज्ञान यशाच्या उत्तुंग शिखरावर घेऊन जाऊ शकतं याची प्रचिती मागील पर्वांमुळे सर्वांना आली आहे.