गिरीजा ओकला सई ताम्हणकरचं काय खुपतं? सोनाली कुलकर्णीनंही केली तक्रार
मनोरंजन चे व्हिडिओ सबस्क्राईब करा
खुपते तिथे गुप्ते कार्यक्रमात अभिनेत्री सई ताम्हणकरनं हजेरी लावली. सोनाली कुलकर्णी आणि गिरीजा ओक यांचं सईबाबतचं खुपणं समोर आलं. तर सईनं माशांचे चेहरे करुन उपस्थितांना हसवलं. रॅपिड फायरमध्येही सईनं प्रश्नांची दिलखुलासपणे उत्तरं दिली.