बॉलिवुडच्या दबंगचा ५८ वा वाढदिवस; गॅलेक्सी बाहेर शुभेच्छांचे बॅनर झळकले
मनोरंजन चे व्हिडिओ सबस्क्राईब करा
आज सुपरस्टार सलमान खानचा वाढदिवस आहे. बॉलिवुडचा टायगर ५८ वर्षांचा झाला आहे. सलमानला शुभेच्छा देण्यासाठी मध्यरात्रीपासून चाहत्यांनी गॅलेक्सी बाहेर गर्दी केली.