साराभाई फेम वैभवी उपाध्यायचं निधन, जड अंतकरणाने शेवटचा निरोप
2480 views
मनोरंजन चे व्हिडिओ सबस्क्राईब करा
लाईक करा
शेअर कॉमेंट
शेअर
साराभाई व्हर्सेस साराभाई अभिनेत्री वैभवी उपाध्यायचा २२ मे रोजी कार अपघातात मृत्यू झाला. अभिनेत्रीचे आज २४ मे २०२३ रोजी मुंबईत अंत्यसंस्कार करण्यात आले. कुटुंबियांनी आक्रोश करुन मुलीला निरोप दिला.
entertainmentTimesXP MarathiUpdated: 24 May 2023, 9:56 pm