डंकीच्या रिलीजनंतर 'मन्नत'बाहेर गर्दी, किंग खानची फॅन्ससाठी खास सिग्नेचर पोज
मनोरंजन चे व्हिडिओ सबस्क्राईब करा
अभिनेता शाहरुख खानच्या मन्नत या घराबाहेर चाहत्यांनी गर्दी केली.शाहरुखचा डंकी चित्रपट २१ डिसेंबर रोजी रिलीज झाला आहे.चित्रपट हिट झाल्यानं जमलेल्या चाहत्यांचे शाहरुखनं आभार मानले.यावेळी शाहरुखनं सिग्नेचर पोज देखील दिली.