केक कापला, फटाके फोडले; डंकी पाहण्यासाठी शाहरुखच्या फॅन्सची गर्दी
1892 views
मनोरंजन चे व्हिडिओ सबस्क्राईब करासोलापूर शहरातील शाहरुख खान फॅन्स क्लबने डंकी सिनेमासाठी मोठी गर्दी केली होती.एसआरके फॅन्स क्लब शाहरुख खानच्या सिनेमाला संपूर्ण थिएटर बुक करण्याची परंपरा कायम ठेवली आहे.जवळपास 50 ते 60 हजार रुपये खर्चून सर्वांसाठी थिएटर बुक केले आहे.शाहरुख खानच्या सिनेमाला येताना गोरगरीब भिक्षूंना दानधर्म करत आले.शाहरुखच्या चाहत्यांनी वेशभूषा देखील शाहरुख खान सारखी केली होतीसोलापूर शहरातील उमा मंदिर थिएटर समोर शाहरुखच्या चाहत्यांनी केक कापला,फटाके फोडले.शाहरुखचा सिनेमा पाहण्यासाठी मोठ्या उत्साहात हे फॅन्स थिएटरमध्ये रवाना झाले.