चित्रपटगृहाबाहेर ढोल ताशांचा गजर, 'जवान'च्या शो पूर्वी चाहत्यांचा जल्लोष
1632 views
मनोरंजन चे व्हिडिओ सबस्क्राईब कराअभिनेता शाहरुख खानचा जवान चित्रपट सर्वत्र प्रदर्शित झाला. शाहरुखच्या फॅन्सनी जवान चित्रपटाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याचं पाहायला मिळतंय. फर्स्ट डे, फर्स्ट शो पाहून आलेल्या चाहत्यांनी शाहरुखवर कौतुकाचा वर्षाव केला. चित्रपट पाहून प्रेक्षक भारावल्याचं पाहायला मिळालं