थाटामाटात शिल्पानं केलं बाप्पाचं स्वागत, राज कुंद्रा लूकमुळे ट्रोल
शिल्पा शेट्टी यंदा दरवर्षीप्रमाणे गणेशोत्सव साजरा करणार आहे.शिल्पा गणपती बाप्पाला घरी घेऊन जाण्यासाठी लालबागला पोहोचली.यावेळी शिल्पाचा पती राज कुंद्रा देखील सोबत होता.राज कुंद्रा त्याच्या लूकमुळे पुन्हा ट्रोल झाला.घराजवळ पोहोचताच शिल्पाने मुलासोबत गणरायाची पूजा केली.
Curated by Komal Acharekar|TimesXP Maharashtra|18 Sept 2023