नवी कोरी लॅम्बोर्गिनी घेऊन श्रद्धा कपूर पोहोचली इस्कॉन मंदिरात
3522 views
मनोरंजन चे व्हिडिओ सबस्क्राईब कराअभिनेत्री श्रद्धा कपूर हिनं दसऱ्याला आलिशान लॅम्बोर्गिनी कार खरेदी केली आहे.लाल रंगाच्या या लॅम्बोर्गिनी कारची किंमत ४ कोटी इतकी आहे.श्रद्धा ही कार घेऊन इस्कॉन मंदिरात आली.या कारची इस्कॉन मंदिराबाहेर पूजा करण्यात आली