धर्म परिवर्तनावर आधारित 'द केरल स्टोरी' प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला?
1463 views
मनोरंजन चे व्हिडिओ सबस्क्राईब कराअनेक वादविवादानंतर द केरला स्टोरी हा चित्रपट रिलीज झाला आहे.या चित्रपटात ३ महिलांच्या धर्म परिवर्तनाची गोष्ट सांगितली आहे.सुदीप्तो सेन यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे.अदा शर्माच्या अभिनयाचं कौतुक प्रेक्षकांनी केलंय.