अमिताभ बच्चन यांनी अशा चित्रपटात काम करु नये, 'गणपत' पाहून प्रेक्षकांची प्रतिक्रिया
मनोरंजन चे व्हिडिओ सबस्क्राईब करा
टायगर श्रॉफ क्रिती सेनन यांचा गणपत चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आलाय.या चित्रपटात अमिताभ बच्चन यांनी देखील भूमिका साकारली आहे.मात्र या चित्रपटातून घोर निराशा झाल्याचं प्रेक्षकांनी सांगितलं.या अॅक्शन चित्रपटाबाबत प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केलीये.