विकी कौशल-सारा अली खान बाप्पाच्या दर्शनाला; चित्रपट प्रदर्शित होताच सिद्धिविनायका चरणी नतमस्तक
1359 views
मनोरंजन चे व्हिडिओ सबस्क्राईब कराजरा हटके, जरा बचके या आपल्या नव्या सिनेमाच्या निमित्ताने विक्की कौशल आणि. सारा अली खानची हटके जोडी चांगलीच चर्चेत आहे. नुकताच हा चित्रपट प्रदर्शित झाला असून या दोन्ही सेलिब्रिटीजनी आज (६ जून) सायंकाळी. सिद्धिविनायक मंदिरात बाप्पाचं दर्शन घेतलं आहे.