अधिपती अक्षरा चला हवा येऊ द्याच्या मंचावर, हसून सारेच लोटपोट
21700 views
मनोरंजन चे व्हिडिओ सबस्क्राईब करातुला शिकवीन चांगलाच धडा मालिकेतील कलाकारांनी चला हवा येऊ द्याच्या मंचावर हजेरी लावली.भुवनेश्वरीच्या भूमिकेत भाऊ कदम यांनी चांगलीच धमाल उडवून दिली.कुशल बद्रिके अधिपती आणि श्रेया बुगडे अक्षराच्या भूमिकेत दिसले.तुला शिकवीन चांगलाच धडाच्या स्कीटनं साऱ्यांनाच हसवलं.