झीनत अमान यांनी जागवल्या 'हिरा पन्ना'च्या आठवणी
मनोरंजन चे व्हिडिओ सबस्क्राईब करा
झीनत यांना नुकतंच 'आर. डी. बर्मन जीवनगौरव पुरस्कारानं गौरवण्यात आलं. एका सांगीतिक सोहळ्यात त्यांना हा पुरस्कार देण्यात आला.'स्वरदा कम्युनिकेशन्स अँड इव्हेंट्स'नं हा कार्यक्रम आयोजित केला होता