Ice Water Facial At Home | फंक्शनला जाण्याआधी 1 मिनिटांत आणा चेहऱ्यावर ग्लो | Maharashtra Times
TimesXP Maharashtra|16 Mar 2023
#icewaterfacial #instantglowonface #instantglowforparty चेहऱ्यावर ग्लो आणण्यासाठी आपण महागडे क्रिम आणि प्रोडक्ट वापरतो. पण मोठ मोठ्या मॉडेल्सपासून ते अभिनेत्रींपर्यंत एका मिनिटांत ग्लो आण्यासाठी काय करतात पाहा. कारण हि प्रोसेस तुम्हीही घरच्या घरी करु शकता..