उन्हाळ्यात उसाचा रस पिण्याचे फायदे
1494 views
ब्युटी चे व्हिडिओ सबस्क्राईब करा#sugarcane #sugarcanebenefitsआता उन्हाळ्यात जर थंडावा मिळवण्यासाठी तुम्ही उसाचा रस पित असाल तर तुमच्या त्वचेच्या अनेक समस्या दूर होतील. कारण यामध्ये असलेली पोषक तत्त्व त्वचेच्या अनेक समस्या दूर करायला मदत करतात.